नवी नॅशनल क्रश बनली आ‌यशा खान‌ 

29 February 2024

Created By : Atul Kamble 

बिग बॉस १७ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आणि आ‌यशा खान‌ स्टार झाली

शोमध्ये तिने मुनव्वर फारुखीवर आरोप केला आणि ती लाईम लाईट मध्ये आली

सोशल मीडियावर ती खूपच सक्रिय आहे

तिच्या सौंदर्य आणि ड्रेसिंग सेन्समुळे ती चर्चेत असते 

वेस्टर्न किंवा पारंपरिक दोन्ही लूक्स मध्ये ती चाहत्यांना वेडावून टाकते

अनेक युजरने तिला नॅशनल क्रश जाहीर केले आहे

आयेशा हीने पाकिस्तानी टीव्ही शो, दक्षिण भारतीय चित्रपटात काम केले आहे 

लवकरच ती दुलकर सलमान सोबत एका सिनेमात काम करत आहे