'बिग बॉस मराठी' फेम धनंजय पोवार...
14 October 2024
Created By: आयेशा सय्यद
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच डीपी निसर्ग सानिध्यात
मस्त एक राउंड हळूच निसर्गात..., असं म्हणत डीपीने हे फोटो शेअर केलेत
नेटकऱ्यांनीही डीपीच्या फोटोंना पसंती दिलीय
बिग बॉसमधून आल्यानंतर लूक लय बदलला लका, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय
मटण नसल्यामुळं माझा भाऊ खराब झालाय, असंही एका नेटकऱ्याने म्हटलंय
बिग बॉसमधून आल्यानंतर डीपीचं जंगी स्वागत झालं
'कोकण हार्टेड गर्ल' बॉयफ्रेंड कोण आहे? काय करतो?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा