'बिग बॉस मराठी' फेम सई लोकूरने चाहत्यांना दिली गुड न्यूज

सोनोग्राफीचा फोटो दाखवत सई आणि तीर्थदीपने सांगितली आनंदाची बातमी

नोव्हेंबर 2020 मध्ये सई-तीर्थदीपने बांधली लग्नगाठ

मॅट्रिमोनियल साइटद्वारे सई आणि तीर्थदीपची झाली होती ओळख

तीर्थदीप हा बंगाली असून आयटी कंपनीत करतो काम

गुड न्यूज देताच सई-तीर्थदीपवर शुभेच्छांचा वर्षाव

लग्नाच्या तीन वर्षांनंतर सई होणार आई

सईने कपिल शर्मासोबत चित्रपटामध्ये केलं होतं काम

'बिग बॉस मराठी'मुळे सई घराघरात लोकप्रिय