अभिनेता रितेश देशमुख सध्या 'बिग बॉस मराठी'चं सूत्रसंचालन करतोय
22 September 2024
Created By: आयेशा सय्यद
त्याचं सूत्रसंचालन काहींना आवडतंय, तर काहींनी पट
लेलं दिसत नाही
रितेश देशमुखने नुकतंच एक पोस्ट शेअर केलीय
आनंद तुमच्या आत असतो, म्हणत रितेशने हे फोटो शेअर केलेत
या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी रितेशला ट्रोल केलंय
होस्ट म्हणून तुम्ही अपयशी ठरलात. तुम्ही आर्यावर अन्याय केला, अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय
निक्की तांबोळी तुमची पाहुणी आहे का?, तिला सहन करतोस, अशी कमेंट बिग बॉसच्या प्रेक्षकाने केलीय
समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा