वडापाव गर्लने लावला शिवानीचा क्लास, म्हणाली, तू कसे...

08 July 2024

Created By: Shital Munde 

बिग बॉस ओटीटी 3 मध्ये मोठा हंगामा बघायला मिळतोय

अरमान मलिकच्या पत्नीबद्दल वाईट कमेंट विशाल पांडेने केली

विशाल पांडे याच्यावर घरातील इतर सदस्य चांगलेच नाराज असल्याचे बघायला मिळतंय

चंद्रिका दीक्षित उर्फ वडापाव गर्लने आता मोठे भाष्य केले आहे

वडापाव गर्ल म्हणाली की, तू विशालसोबत कसे राहू शकते

तूच सांग विशाल पांडे याने जे केले ते योग्य होते का?, यावर शिवानी म्हणते की, ते योग्य नाही पण त्याच गोष्टीमुळे त्याला कसे नाही बोलणार 

आता लोक वडापाव गर्लला टार्गेट करताना दिसत आहेत