दिव्या अग्रवाल ही बिग बॉस ओटीटीची विजेती आहे

दिव्या अग्रवालने दिवाळीत तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिलीय

दिव्या अग्रवाल लवकरच लग्न करणार आहे

पुढच्यावर्षी फेब्रुवारीत दिव्या बोहल्यावर चढणार आहे

लग्नाची तारीख तिची आई आणि पंडित ठरवणार आहेत

अपूर्व पाडगावकरशी ती विवाहबद्ध होत आहे

अपूर्व रेस्टॉरंटचे मालक असून उद्योगपती आहेत

इंडस्ट्रीत येण्यापूर्वीपासूनच दोघे एकमेकांना ओळखत होते