बालकलाकार मायरा वायकुळच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे
25 September 2024
Created By: आयेशा सय्यद
मायराला छोटा भाऊ झाला आहे
नुकतंच मायराची आई श्वेता आणि बाळाला घरी आणण्यात आलं
वायकुळांच्या घरी चिमुकल्या मुलाचं जंगी स्वागत करण्यात आलं
आमचा सुपरहिरो घरी आला, असं म्हणत व्हीडिओ शेअर करण्यात आलाय
नेटकऱ्यांनी कमेंट करत वायकुळ कुटुंबियांचं अभिनंदन केलंय
मायरा किती छान बाळाला घेतीये, अशीही कमेंट एका नेटकऱ्याने केलीय
पाहा व्हीडिओ...
समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा