बालकलाकार मायरा वायकुळ...

23 March 2024

Created By: आयेशा सय्यद

मायरा सध्या तिच्या आई-बाबांसोबत गुलमर्गला फिरायला गेलीय

काश्मीरच्या खोऱ्यात ती इन्जॉय करताना दिसतेय

 बर्फावर स्केटिंग करताना मायरा दिसतेय

काश्मीरचा निसर्ग आणि बर्फाळ प्रदेशाचा मायरा आनंद घेताना दिसतेय

रेड कलरचा टॉप अन् ब्लॅक जिन्समधला मायराचा खास लूक

 पाहा व्हीडिओ... 

रणवीर सिंहने केलं वैदेही परशुरामीचं कौतुक; म्हणाला, तू तर...