वायकुळ कुटुंबियांच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालंय
16 September 2024
Created By: आयेशा सय्यद
बालकलाकार मायरा वायकुळ आता मोठी ताई झाली आहे
मायराची आई श्वेता हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे
आमचा 'सुपर हिरो' आलाय, असं म्हणत वायकुळ कुटुंबियांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलीय
वायकुळ कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय
अनेकांनी कमेंट करत अभिनंदन केलं आहे
पाहा व्हीडिओ...
'सैराट'च्या पहिल्या कमाईतून रिंकू राजगुरुने काय खरेदी केलं होतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा