शिवाजी साटम यांची पत्नी कबड्डीपटू होती,कर्करोगाने झाला मृत्यू, एकट्याने मुलांना वाढवले
06 April 2025
Created By: अतुल कांबळे
सीआयडी फेम शिवाजी साटम यांची लव्ह स्टोरी अनोखी आहे. त्यांच्या जोडीला पाहून सर्वांना वाटायचं लव्ह मॅरेजच आहे
शिवाजी साटम याचं अॅरेंज मॅरेज होतं.त्यांची पत्नी मॉर्डन विचारांची होती
साटम पारंपारिक मराठी कुटुंबातील होते,त्याचं लग्न वडिलांनी जमवले होते
वडिलांच्या मित्रांनी शिवाजी साटम यांच्यासाठी स्थळ आणलं होतं
अरुणा साटम या महाराष्ट्राच्या कबड्डी संघात होत्या.त्यांना छत्रपती शिवाजी पुरस्कार मिळाला होता
अरुणा नंतर त्याच टीमच्या कोच झाल्या. एका मुलाखतीत शिवाजी यांनी सांगितले की पत्नीने तिच्या जीवनात सर्व मिळवलं
साटम यांनी सांगितले की पत्नीला कॅन्सर झाल्याने सात वर्षे ट्रीटमेंट झाली.कुटुंबासह अनेक कलाकारांनी मदत केल्याचे ते म्हणतात
शिवाजी म्हणाले की हा काळ खूपच कठीण होता. पण कुठुन तरी लढण्याची हिंमत आली
तेव्हा सयुंक्त कुटुंब होतं.माझी बहिण, भाऊ-वहिनी,आई,आजूबाजूच्या फ्लॅट्समध्ये रहायचो,गरज लागेल तेव्हा एकमेकांची मदत घ्यायचो
तो काळ कसा गेला मलाही कळले नाही.मुलांना मोठे करायचे होते.कुटुंबाने साथ दिली.मी पत्नी,करियर दोन्ही सांभाळत होतो
मनोज कुमार यांचे 10 बेस्ट फोटो पाहा, 7 वा फोटो पाहून म्हणाल इतकं सुंदर कोणी दिसू शकतं...