पतीसोबतचा वाद टोकाला गेलेला असतानाच दलजीत कौरने शेअर केला थेट 'हा' फोटो..

06June 2024

Created By: Shital Munde

दलजीत कौर आणि तिच्या पतीमधील वाद टोकाला गेलाय

हेच नाही तर दलजीत कौरच्या पतीने तिला पत्नी मानण्यासही नकार दिलाय

ज्यावेळी माझे घर सोडून गेली तेंव्हाच सर्व संपल्याचे निखिल पटेलने म्हटले

हेच नाही तर निखिलने दलजीतला कायदेशीर नोटीसही पाठवली

आता हा सर्व वाद सुरू असतानाच दलजीतने एक फोटो शेअर केलाय

या फोटोमध्ये दलजीतने साखरपुड्याची अंगठी आणि मंगळसूत्र दाखवले आहे

दलजीत काैर ही आपले लग्न वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे