जामीन मिळताच एल्विश यादवने केले थेट 'हे' काम, म्हणाला..

23 March 2024

Created By:  Shital Munde 

एल्विश यादव याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय

रेव्ह पार्टी प्रकरण एल्विश यादवच्या अंगलट आले

काही दिवस जेलमध्ये काढण्याची वेळ एल्विशवर आली

जामीन मिळाल्यानंतर आता एल्विश यादव हा जेलच्या बाहेर आलाय

बाहेर येताच एल्विश यादवने एक मोठे काम केले

सोशल मीडियावर फोटो शेअर करत एल्विश यादवने म्हटले की, मी ठीक आहे

एल्विश यादव याच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले