हिना खानने केले लग्न? भांगात सिंदूर लावून अभिनेत्रीने दिल्या ईदच्या शुभेच्छा आणि..

11 April 2024

Created By: Shital Munde 

हिना खानने मोठा काळ टिव्ही मालिकांमध्ये गाजवलाय

हिना खान हिने एक व्हिडीओ शेअर करत सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत 

या व्हिडीओमध्ये हिना खानने चक्क भांगात सिंदूर लावलाय

हिना खानच्या भांगात सिंदूर पाहून लोक हैराण झालेत

शूटच्या गेटअपमध्येच आपण व्हिडीओ तयार केल्याचे हिनाने स्पष्ट केले 

हिना खानचे लग्न झाल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे

हिना खान ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते