39 व्या वर्षी अभिनेत्रीने घेतला संन्यास? ते फोटो व्हायरल होताच चाहते हैराण, भगवी वस्त्र आणि..

10 February 2024

39 वर्षीय अभिनेत्रीने अभिनयाला रामराम करत संन्यास घेतल्याची चर्चा आहे

टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध नाव उर्मिला शर्मा हे आहे

उर्मिला शर्मा हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते

उर्मिला शर्मा हिचे काही फोटो व्हायरल होत आहेत, हे फोटो पाहून चाहते हैराण झालेत

हे फोटो पाहून चर्चा आहे की, उर्मिला शर्मा यांनी संन्यास घेतला

भगव्या रंगाच्या वस्त्रामध्ये उर्मिला शर्मा दिसत आहेत

उर्मिला शर्मा यांनी संन्यास घेतला नसून ही फोटो त्यांच्या मालिकेच्या एका भागामधील आहेत