अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा चाहता वर्ग मोठा आहे
ती आपले वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते
आताही अंकिताच्या नव्या आणि हटके स्टाईलची चर्चा होत आहे
अंकिताचे AI लूकमधील फोटो समोर आले आहेत
अंकिताचं हे 'फुलराणी' रुप तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरत आहे
'पवित्र रिश्ता' या मालिकेतून अंकिता लोखंडे प्रेक्षकांच्या भेटीला आली
अंकिताच्या विविध भूमिका गाजल्या, तिच्या कामाला सिनेरसिकांची पसंती मिळाली