बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार आहे, ज्यांचे फॉलोवरची संख्या मोठी आहे.
11 March 2024
एक टीव्ही कलाकाराचे फॉलोवर प्रचंड आहेत. तिच्यापुढे फॉलोवरच्या संख्येपुढे ऐश्वर्या राय अन् करिना कपूर फेल ठरली आहे.
टीव्ही माध्यमातील प्रसिद्ध कलाकार जन्नत जुबैर हिचे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोवर आहेत.
जन्नतने अगदी आठव्या वर्षी अभिनय सुरु केला. तिला अनेक मालिकांमधून प्रेक्षकांनी पाहिले आहे.
२०१८ मध्ये जन्नतने हिचकी चित्रपटात राणी मुखर्जीसोबत काम केले होते.
जन्नतचा भाऊ अयान जुबैर प्रसिद्ध अभिनेता आहे.
जन्नतचे इंस्टाग्रामवर ४९.२ दक्षलक्ष फॉलोवर आहेत.
जन्नतचा जन्म मुंबईत २९ ऑगस्ट २००१ मध्ये झाला.
हे ही वाचा कधी होता सुरक्षा रक्षक, आज मोठा कलाकार