अभ्यासातही आहे हुशार जन्नत जुबैर, पाहा किती शिकलेय...

4 february 2025

Created By:  atul kamble

अभिनेत्री जन्नत जुबैर सतत बातम्यात असते, संपत्ती असो की तिची फॅन फॉलॉईंग जन्नत कायम चर्चेत असते

इंस्टाग्रामवर जन्नत जुबैर हीने शाहरुखला मागे टाकले असून तिची फॅन फॉलॉईंग ४९.७ दशलक्ष झाली आहे

अभिनयासोबत जन्नत जुबैर किती अभ्यासू मुलगी आहे हे तिचे शिक्षण सांगत आहे

 जन्नतचा जन्म २९ ऑगस्ट २००१ रोजी मुंबईत झालाय,वडीलाचे नाव जुबैर अहमद तर आईने नाव नाझनीन आहे

जन्नत हीने मुंबईतील एका शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे

१२ वीत तिला ८१ टक्के मार्क्स मिळाले होते,खाजगी कॉलेजातून ग्रॅज्युएट झालीय

जन्नत अभ्यासात एकदम हुशार असून एक बाल कलाकार म्हणून तिने करीयर सुरु केले होते

 २०१० मध्ये तिने 'दिल मिल गए' मालिकेतून  सुरुवात केली..त्यानंतर अनेक मालिकांत तिने छाप सोडली

जन्नतला 'तू आशिकी' सिरीयलसाठी बेस्ट डेब्यू ऑफ द इयरचा गोल्ड पुरस्कार मिळाला होता

जन्नत केवळ अभिनेत्री नाही तर बिझनेस वुमन देखील आहे. तिच्या नावाचा कृत्रिम ज्वेलरी ब्रँड देखील आहे