21 वर्षीय जन्नत झुबैर रहमानी टीव्ही इंडस्ट्रीत लोकप्रिय

जन्नतचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग

आज जन्नत अभिनेत्रीसोबतच सोशल मीडिया इन्फ्लुएन्ससुद्धा आहे

इन्स्टाग्रामवर तिचे तब्बल 4 कोटी 68 लाख फॉलोअर्स

21 वर्षीय जन्नतची संपत्ती जवळपास अडीच कोटी रुपये

युट्यूब चॅनल आणि इन्स्टाग्रामद्वारे कमावते लाखो रुपये

जन्नतचे इन्स्टा फॉलोअर्स सारा, जान्हवी, सुहानासारख्या स्टारकिड्सपेक्षाही अधिक

'खतरों के खिलाडी'साठी जन्नतला सर्वाधिक मिळालं होतं मानधन