ब्रेकअपनंतर ट्रोल, नऊ वर्षे लहान अभिनेत्रीसोबत 'या' अभिनेत्याचे गुपचूप लग्न?, ते फोटो..

23 March 2024

Created By:  Shital Munde 

करण कुंद्रा हा सध्या तूफान चर्चेत आहे

करण कुंद्रावर काही दिवसांपूर्वीच ब्रेकअपनंतर जोरदार टीका करण्यात आली

गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी प्रकाश हिला करण डेट करतोय

करण कुंद्रापेक्षा नऊ वर्षे लहान तेजस्वी आहे

आता तेजस्वी आणि करण कुंद्रा यांनी लग्न केल्याचे सांगितले जातंय

यावर बोलताता नुकताच करण कुंद्रा हा दिसला आहे

करण कुंद्रा म्हणाला की, लोकांना वाटले की, माझे लग्न झाले आहे