निया शर्मा ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे

निया मॉडेलही आहे, नेहा शर्मा हे तिचं खरं नाव

17 सप्टेंबर 1990 ही तिची जन्म तारीख

निया पदवीधर आहे, दिल्लीत शिक्षण झालं

दिल्लीच्या सेंट झेवियर्स स्कूलमध्ये ती शिकली

त्यानंतर तिने मास कम्युनिकेशनची पदवी घेतली

अनेक रियालिटी शोमध्येही काम केलंय

'काली एक अग्निपरीक्षा' मालिकेतून तिने पदार्पण केलं