'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता प्रभू वालावलकर...
03 October 2024
Created By: आयेशा सय्यद
अंकिता प्रभू वालावलकर ही सध्या 'बिग बॉस मराठी' च्या घरात आहे
'बिग बॉस मराठी' च्या घरात असतानाच अंकिताने महत्वाचा टप्पा ओलांडला आहे
अंकिता वालावलकरचे इन्स्टाग्रामवर 1 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स झाले आहे
'बिग बॉस मराठी' च्या घरात जाण्याआधी तिचे साडे 5 लाख फॉलोव्हर्स होते
आता 'बिग बॉस मराठी' च्या फिनाले आधी तिने 1 मिलियन फॉलोव्हर्सचा टप्पा ओलांडला आहे
पाहा व्हीडिओ...
बिग बॉसमधील दोन मैत्रिणी भेटतात तेव्हा...; पाहा खास फोटो...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा