30 लाख फक्त बोलण्याची गोष्ट, जिंकूनही चिंतेत मनीषा राणी, पैसे नाहीत माझ्याकडे म्हणत..

12 March 2024

Created By: Shital Munde

 मनीषा राणी नुकताच झलक दिखला जा 11 ची विजेता ठरलीये

मनीषा राणीला 30 लाखाचे बक्षिस मिळाले, यावरच खुलासा मनीषाने केला

मनीषाने खुलासा केला की, 30 लाख फक्त बोलण्याची गोष्ट आहे

तिला फक्त 22 लाख रूपये भेटल्याचे मनीषा राणrने सांगितले 

टॅक्स वगैरे कट करून आपल्याला 22 लाखच मिळाल्याचे मनीषाने स्पष्ट केले

आता यावर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत

मनीषा राणी हिचा खुलासा ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसलाय