एमसी स्टॅनचे ब्रेकअप, भावूक होत थेट सोशल मीडिया..
09 May 2024
Created By: Shital Munde
एमसी स्टॅनचे नुकताच बूबासोबत ब्रेकअप झाले
एमसी स्टॅन नेहमीच गर्लफ्रेंड बूबाबद्दल बोलताना दिसला
हेच नाही तर सलमान खान देखील बूबाच्या नावाने एमसीला चिडवताना दिसला
बूबाबद्दल बिग बाॅसच्या घरात नेहमीच भाष्य एमसी करायचा
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एमसी स्टॅनने याबद्दलची माहिती शेअर केलीये
ब्रेकअपची मोठी पोस्टच एमसी स्टॅनने शेअर केली
एमसी स्टॅनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते