'आई कुठे काय करते'मधील अरुंधती अर्थात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर...

14  March 2024

Created By: आयेशा सय्यद

मालिकेत ती सिंपल लूकमध्ये पाहायला मिळते

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात ती हटके लूकमध्ये दिसली

गोल्डन कलरची साडी, क्लासी ब्लाऊज अन् साजेशी ज्वेलरी...

मधुराणीच्या या लूकला चाहत्यांनी पसंती दिली आहे

अशक्य! विश्वास बसत नाहीये की ही तू आहेस, खूपच सुंदर, अशी कमेंट चाहतीने केलीय

पाहा मधुराणी प्रभुलकरचा खास लूक

निलेश साबळेनंतर 'या' कलाकारानेही सोडला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम?