'लागीर झालं जी' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री

21 April 2024

'जयडी' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा शिंदे...

 पूर्वा शिंदे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते

वेगवेगळ्या पोस्ट ती शेअर करत असते

पूर्वाने शेअर केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे

स्पोर्ट्स वेअर्समधील पूर्वाचे हे फोटो सध्या चर्चेत आहेत

ही खरंच जयडी आहे का? अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे

मायलेकीचं खास फोटोशूट...; रिंकू राजगुरूचे आईसोबतचे विशेष फोटो