मुनव्वर फारुकीचा 'या' अभिनेत्रीसोबत रोमांस, ते फोटो  पाहून..

27 February 2024

मुनव्वर फारुकी बिग बाॅस 17 चा विजेता आहे

मुनव्वर फारुकी याच्यावर आयशा खानने गंभीर आरोप केले

मुनव्वर फारुकी अनेक मुलींना डेट करत असल्याचे आरोप त्याच्यावर झाले

आता नुकताच मुनव्वर फारुकीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसत आहेत

मुनव्वर फारुकी हा अभिनेत्री अवनीत काैरसोबत रोमांस करताना दिसतोय

हे त्यांचे आॅनस्क्रीन गाणे असल्याचे सांगितले जाते

अवनीत आणि मुनव्वर फारुकीचा म्यूझिक व्हिडीओ असल्याची चर्चा आहे