वायकुळांच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे
01 October 2024
Created By: आयेशा सय्यद
मायराची आई श्वेता वायकुळने मुलाला जन्म दिला आहे
नुकतंच या चिमुकल्या बाळाला घरी आणलं
मायराने तिच्या लहान भावासोबतचा फोटो शेअर केलाय
लहान हात, लहान पाय, पण माझ्या हृदयात तुझ्या खूप मोठी जागा आहे, असं म्हणत हा फोटो शेअर करण्यात आला
अभिनेत्री स्नेहा वाघ मायराच्या भावाला भेटायला गेली होती, तेव्हाचा हा फोटो
मायराच्या भावाच्या स्वागताचा व्हीडिओ...
समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा