'भाभीजी घर पर है' या मालिकेतून नेहा पेंडसे चर्चेत आली

वयाच्या 36व्या वर्षी नेहा पेंडसेने लग्न केलंय

शार्दुल सिंह व्यास या उद्योजकाशी तिने लग्न केलं

शार्दुल सिंह यांचं हे तिसरं लग्न होतं

तिसरं लग्न करत असल्यामुळे शार्दुल ट्रोलही झाले

या ट्रोलिंगवरून नेहानेही संताप व्यक्त केला होता

मी व्हर्जिन आहे असंही नाही, अशा शब्दात तिने सुनावलं होतं

आम्ही एकमेकांना जाणून घेऊनच लग्न केल्याचं तिने म्हटलंय