निकीच्या उप्स मोमेंटने खळबळ; बिग बॉसमध्ये अचानक भलतंच घडलं...
13 September 2024
Created By : Shital Munde
बिग बॉस मराठी सीजन 5 च्या घरात मोठा हंगामा बघायला मिळतोय
आता एका टास्कवेळी आर्या जाधव हिने असे काही केले की, लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळाले
आर्यामुळे निकी तांबोळी ही उप्स मोमेंटची शिकार झालीये
टास्कमध्ये निकी तांबोळी हिला ओढताना चक्क आर्या ही निकीचे शर्टच काढत होती
हा हैराण करणारा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे बघायला मिळाले
लोक आर्या हिच्यावर जोरदार टीका करताना देखील दिसत आहेत
रितेश देशमुख हा आर्या हिचा क्लास लावणार असल्याचे सांगितले जाते