वर्षा उसगांवकर यांच्या मातृत्वावरून मोठा वाद, अभिनेत्री भावूक होत थेट बाळाबद्दल म्हणाली...
.
Created By: Shital Munde
14 August 2024
वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात धमाका करताना दिसत आहेत
.
वर्षा उसगांवकर या धमाकेदार गेम खेळताना दिसत आहेत
.
बिग बॉसकडून देण्यात आलेल्या टास्कमध्ये निकी तांबोळी ही मोठे विधान करताना दिसली
.
निकी तांबोळी ही वर्षा उसगांवकर यांना म्हणाला की, तुम्हाला मातृत्व काय समजणार
.
निकी तांबोळीचे बोलणे ऐकून वर्षा उसगांवकर या भावूक होताना दिसल्या
.
त्या म्हणाल्या की, बाळ होऊ देणे किंवा नाही ते वैयक्तिक गोष्ट आहे, निकी तांबोळी हिच्या या विधानानंतर मोठा हंगामा झाल्याचे बघायला मिळाले
.
वर्षा उसगांवकर या आई होऊ शकल्या नसल्यानेच निकीने त्यांना असे बोलल्याचे सांगितले जाते
.