'बिग बॉस मराठी' फेम निक्की तांबोळीकडून खास फोटो शेअर
23 September 2024
निक्की तांबोळीने क्लासी आऊटफिटमधील फोटो शेअर केलेत
रात्रीच्या स्वप्नासारखी सुंदर, मनमोहक आणि प्रसन्न, असं म्हणत निक्कीने फोटो शेअर केलेत
निक्कीच्या फोटोंना नेटकऱ्यांकडून पसंती मिळतेय
खूपच सुंदर दिसतीये, अशी कमेंट चाहत्याने केलीय
बाईईईई... काय प्रकार, अशी कमेंटही नेटकऱ्याने केलीय
पाहा व्हीडिओ...
समिंद्री...; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा