Created By: Shailesh Musale
मुनमुन दत्ताने 2004 मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
मुनमुन दत्ता केवळ अभिनेत्रीच नाही तर ब्लॉगरही आहे. ती व्हिडिओ ब्लॉग बनवते आणि यूट्यूब वरून मोठी कमाई करते.
यूट्यूबवर तिचे 1.83 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ती एक गायकही आहे. बालगायक म्हणून तिने दूरदर्शनच्या 'आकाशवाणी' या शोपासून सुरुवात केली.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या एका एपिसोडसाठी ती ५० हजार ते ७५ हजार रुपये घेते.
मुनमुन दत्ता केवळ अभिनय आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून पैसे कमवत नाही. तिचा फूडचा व्यवसायही आहे.
ती Feb87, The Monk Spoon, Bollywood Juice Factory आणि Cha Thepla नावाने फूड जॉइंट्स चालवते.
मुनमुन दत्ताचे मुंबईत एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत 1.80 कोटी रुपये आहे.
तुमच्या हातावर धन रेखा आहे का? असं माहिती करुन घ्या