'पारू' मालिकेतील आदित्य अर्थात अभिनेता प्रसाद जवादे...
13 December 2024
Created By: आयेशा सय्यद
अभिनेत्री अमृता देशमुख ही प्रसाद जवादेही रिअल लाईफ पत्नी आहे
अमृता आणि प्रसाद यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये लग्नगाठ बांधली आहे
बिग बॉस मराठीच्या घरात दोघांची ओळख झाली
त्यानंतर दोघे प्रेमात पडले अन् मागच्या वर्षी त्यांनी लग्न केलं
अमृता आणि प्रसाद सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात
या दोघांच्या जोडीला चाहत्यांची पसंती मिळते
पाहा व्हीडिओ...
'शिवा' फेम अभिनेता बांधणार लग्नगाठ; ग्रहमखचे फोटो चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा