सार्वजनिक ठिकाणी अभिनेत्रीचे लिपलॉक, 'ते' फोटो अखेर..

07 June 2024

Created By: Shital Munde

गोविंदाची भाची आणि अभिनेत्री आरती सिंहने व्यावसायिक दीपक चौहानसोबत लग्न केले

आता आरतीने हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

या फोटोमध्ये शॉट ड्रेसवर आरती दिसत असून रोमांटिक होताना दिसतय

हेच नाही तर भर रस्त्यावर तिने लिपलॉक केले

लग्न झाल्यापासून सतत फोटो शेअर करताना आरती सिंह दिसत आहे

25 एप्रिलला आरतीने मुंबईमध्ये लग्न केले

आरती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे