संस्कारी सुनेचा बोल्ड अंदाज
'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतून समृद्धी प्रेक्षकांच्या भेटीला
समृद्धी 'किर्ती' या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला
समृद्धी केळकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय
फोटोंमध्ये समृद्धी बीचवर चिल आउट करताना दिसतेय
समृद्धीच्या हटके फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस