वाढलेल्या वयाची 'या' अभिनेत्रीला चिंता, म्हणाली, इंजेक्शन घेतल्याने...

18 March 2024

Created By: Shital Munde 

अभिनेत्री रिद्धिमा पंडित ही कायमच चर्चेत असते .

रिद्धिमा पंडित ही 33 वयाची असून तिने मोठे भाष्य केले  .

रिद्धिमा पंडितने नुकताच एक मुलाखती दिलीये  .

रिद्धिमा म्हणाली, माझ्यासाठी मदरहुड महत्वाचे आहे  .

लग्नाबद्दल रिद्धिमा पंडित म्हणाली की, माहिती नाही लग्न कधी होणार  .

योग्य आणि हवा तसा मुलगा मिळाला की, लग्न करणार असल्याचे रिद्धिमाने म्हटले  .

वाढत्या वयाबद्दलही चिंता व्यक्त करताना रिद्धिमा पंडित दिसली .