बालकलाकार साईराज केंद्रेचे त्याच्या आईसोबतचे खास फोटो... 

19 June 2024

Created By: आयेशा सय्यद

माझं गोंडस बाळ, म्हणत साईराजची आई भाग्यश्री यांनी हे खास फोटो शेअर केलेत

या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय

तुम्ही खूप नशीबवान आहात की, तुम्ही साईराजच्या आई आहात, नेटकऱ्याची कमेंट

'माझ्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावरचा चिमुकल्याचा व्हीडिओ तुम्ही पाहिला असेल

तो चिमुकला म्हणजे साईराज केंद्रे... 

साईराज केंद्रे आता 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत काम करतोय

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...