लग्नाच्या चार वर्षांनंतर 'ही' अभिनेत्री बनली आई, घरी जाताच..

18 March 2024

Created By: Shital Munde 

ये रिश्ता क्या कहलाता है अभिनेत्री शिरीन सेवानी ही नुकताच आई झालीये

लग्नाच्या तब्बल चार वर्षांनंतर अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला

शिरीन सेवानी हिने मुलाला जन्म दिलाय 

इंस्टा स्टोरीवर फोटो शेअर करत शिरीन सेवानीने ही बातमी शेअर केली

विशेष म्हणजे शिरीन सेवानी हिचे जोरदार स्वागत करण्यात आले 

अभिनेत्री या फोटोंमध्ये खुश दिसत आहे

शिरीन सेवानी हिने शेअर केलेले हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत