सौंदर्या शर्माने सोडले 'त्या' पान मसाल्याच्या जाहिरातीवर माैन

04 November 2023

Created By: Shital Munde

शाहरुख, अजय आणि अक्षय यांच्यासोबत जाहिरातीमध्ये दिसली अभिनेत्री

अखेर त्या वादावर सौंदर्या शर्माने माैन सोडले आहे

सौंदर्या शर्मा म्हणाली, त्यांच्यासोबत काम करणे माझे स्वप्न होते

मला जाहिरातीसोबत काही देणे घेणे नाही मला फक्त त्यांच्यासोबत काम करायचे होते

मी त्यांना आयडल मानते आणि त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली

काही वेळ मला जाहिरातीच्या माध्यमातून त्यांच्यासोबत घालवायला मिळाला

हो लोकांनी जाहिरातीनंतर माझ्यावर टीका केली पण ठिक आहे