मुनव्वर फारूकी याच्या दुसऱ्या पत्नीचे फोटो समोर

Created By: Shweta Walanj

स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस 17 विजेता मुनव्वर फारुकी दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे.

मुनव्वरने दुसरं लग्न केलं आहे. त्याच्या  पत्नीचे फोटो देखील समोर आले आहे.

मुनव्वर याच्या दुसऱ्या पत्नीच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्री देखील फेल आहेत.

 मुनव्वर याच्या दुसऱ्या पत्नीचं नाव मेहजबीन कोतवाला असं आहे.

मेहजबीन कोतवाला मेकअप आर्टिस्ट असल्याची देखील माहिती मिळत आहे.

मेहजबीन कोतवाला हिचं धनश्री वर्मासोबत देखील खान कनेक्शन आहे.