डोक्यावर कर्जाचे मोठे ओझे, लंगरमध्ये जेवण करून दिवस काढणे सुरू, गुरुचरण सिंहकडून मोठा खुलासा
Created By: Shital Munde
12 August 2024
तारत मेहता का उल्टा चश्मा मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंह चर्चेत आहे
गुरुचरण सिंह हा काही दिवसांपूर्वीच गायब झाला होता, त्यानंतर तो परत आला
गुरुचरण सिंह याच्यावर मोठे कर्ज असून तो बेरोजगार आहे
गुरुचरण सिंह हा सतत काम मागत आहे तो गेल्या एक महिन्यांपासून मुंबईमध्येच आहे
गुरुचरण सिंह म्हणाला की, मी कामाच्या शोधात आहे, पण मला काम मिळत नाहीये
माझ्यावर मोठे कर्ज बॅंकेचे आहे आणि एका व्यक्तीचेही मला 60 लाख रूपये द्यायचे आहेत
काही दिवसांपूर्वीच गुरुचरण सिंह हा असित कुमार मोदी यांना भेटण्यासाठी गेला होता