लग्नासाठी तयार नाही तेजस्वी प्रकाश, बॉयफ्रेंडसाठी तयार केला 24 कॅरेटचा हार...
10 July 2024
Created By: Shital Munde
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे एकमेकांना डेट करत आहेत
तेजस्वी प्रकाश आणि करणची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते
आता नुकताच तेजस्वी प्रकाश ही लाफ्टर शेफमध्ये पोहोचली
करण कुंद्रा याला तेजस्वीने सरप्राईज दिल्याचे बघायला मिळतंय
यावेळी तेजस्वी प्रकाश ही करण कुंद्रासाठी 24 कॅरेटचा हार घेऊन आली
तेजस्वी प्रकाश हिने आणलेला हा हार गाजरापासून तयार करण्यात आलाय
आता याचाच व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे