तारक मेहता मालिकेत मोठे बदल, 'या' कलाकाराची एंट्री

06 December 2023

Created By: Shital Munde

तारक मेहता मालिकेत मोठे बदल करण्यात आले 

तारक मेहता मालिकेत मिसेस सोढीच्या भूमिकेसाठी नवीन अभिनेत्री घेतलीये 

आता मिसेस सोढीची भूमिका मोनाज मेवावाल निभवणार आहे 

जेनिफर मिस्त्री हिने अनेक वर्षे मिसेस सोढीची भूमिका साकारली

जेनिफरने मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले 

आता मिसेस सोढीच्या भूमिकेत मोनाज मेवावाल दिसणार आहे 

असित मोदीने मोनाज मेवावालचे स्वागत केले