मॅडम तुम्ही असे कपडे घालवता त्यावेळी आम्हाला खूप वाईट वाटते, टीना दत्ता हिच्या फोटोंवर थेट...
Created By: Shital Munde
10 August 2024
टीना दत्ता हिने टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे
टीना दत्ताची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते
टीना दत्ता ही सध्या मालदीवमध्ये खास वेळ घालवताना दिसत आहे
टीना दत्ता हिने काही ग्लॅमरस फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत
मालदीवच्या या फोटोमध्ये जबरदस्त लूकमध्ये टीना दत्ता दिसत आहे
चाहते हे या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत
टीना दत्ताची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते