'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अक्षरा आणि अधिपती...
27 August 2024
Created By: आयेशा सय्यद
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेच्या सेटवरही दहीहंडी साजरी करण्यात आली
यावेळी दोघेही सिंपल लूकमध्ये पाहायला मिळाले
अक्षरा आणि अधिपती... यांनी ही दहीहंडी फोडली
अधिपतीदेखील गोविंदाच्या लूकमध्ये आला होता
'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सध्या लोकप्रिय ठरतेय
या मालिकेतील अक्षरा आणि अधिपतीची केमेस्ट्री प्रेक्षकांना आवडतेय
रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा