'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मोठा ट्विस्ट आलाय
02 September 2024
Created By: आयेशा सय्यद
तुळजाच्या गळ्यात सूर्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं गेलं आहे
तुळजाला तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी सूर्या मदत करतो
पण तुळजा आणि सूर्या पळून गेल्याची बातमी पसरते, तेव्हा डॅडी संतापतात
शिक्षा म्हणून तुळजा आणि सूर्या यांचं लग्न लावून देतात
अक्षता नाहीतर तर तुळजाच्या अंत्यविधीचे तांदूळ, ती आमच्यासाठी मेलीय, असं डॅडी म्हणतात
आता या मालिकेत पुढे काय घडतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे
रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा