टीव्हीमध्ये काम करणे गुन्हा, या अभिनेत्रीला पश्चाताप, पर्सनल लाईफची लागली वाट आणि...

16 March 2024

Created By: Shital Munde 

नुकताच एका अभिनेत्रीने हैराण करणारा खुलासा केलाय

एरिका फर्नांडिसचे काही मोठे खुलासे करत गंभीर आरोपही केले

एरिका फर्नांडिसने करण कुंद्रासोबत स्क्रीन शेअर केली

अखेर एरिका फर्नांडिसने टीव्हीपासून दूर राहण्याचे कारण सांगितले

पुनरागमन करण्याचा आपला कोणत्याच विचार नसल्याचे तिने सांगितले

ज्यावेळी तुम्ही एखाद्या मालिकेत काम करता त्यावेळी रोज तेच तेच असते

तुमची पर्सनल लाईफ काहीच राहत नाही, वेगळे काही करण्यासाठी तुमच्याकडे काहीच राहत नाही