अभिषेकला सोडले, समर्थसोबत तोडले नाते, आता एल्विशच्या प्रेमात 'ही' अभिनेत्री..

08 May 2024

Created By: Shital Munde

ईशा मालवीय ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे

ईशा मालवीय बिग बाॅस 17 मध्ये सहभागी झाली होती

यावेळी अभिनेत्री तिच्या अफेअरमुळे अधिक चर्चेत होती

ईशाने अगोदर अभिषेक याला डेट केले

त्यानंतर तिने समर्थला डेट केले, तिघेही बिग बाॅसमध्ये सहभागी झाले होते

आता ईशा ही एल्विश यादवला डेट करत असल्याचे सांगितले जाते, एल्विशला डेट करत नसल्याचे ईशाकडून स्पष्ट करण्यात आले