लग्नाच्या 4 वर्षानंतर अभिनेत्री घेतंय घटस्फोट? नवऱ्याचे...
01 June 202
4
Created By: Shital Munde
अभिनेत्री नीति टेलर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलीये
नीति टेलरच्या आयुष्यात वादळ आल्याचे सांगितले जातंय
नीति आणि तिच्या पतीमधील वाद टोकाला गेल्याचे सांगण्यात आलंय
हेच नाही तर नवऱ्याचे आडनाव देखील तिने सोशल मीडियावरून काढून टाकलंय
बावा आडनाव नीतिने काढले आहे
इंडियन आर्मीचा ऑफिसर परीक्षित बावासोबत नीतिने लग्न केले
आता ती घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे