जुळ्या मुली होताच रात्र रात्र रडली 'ही' अभिनेत्री, म्हणाली त्यावेळी..
13 April 2024
Created By: Shital Munde
टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैकने काही दिवसांपूर्वीच जुळ्या मुलींना जन्म दिलाय
आता रुबीना दिलैकने हैराण करणारे खुलासे केले आहेत
रुबीना दिलैक म्हणाली की, मुलींच्या जन्मानंतर डिप्रेशनमध्ये गेले होते
मला रात्री अचानक जाग येत आणि मी रात्रभर रडत होते
हे माझ्यासोबत सतत दहा दिवस सुरू होते आणि यादरम्यान अभिनवने खूप जास्त सपोर्ट केला
माझ्या एका मुलीला माझी आई तिच्या रूममध्ये घेऊन झोपत
दुसऱ्या मुलीला अभिनव त्याच्यासोबत घेऊन झोपत असत
डिलीवरीनंतर काही काय घडले समजलेच नाही आणि मी डिप्रेशनमध्ये गेले